Mr. Samir Choughule (Actor)

" विनोदी स्किट लेखन अभिनय "

रंगभूमि आणि मालिका चित्रपटामध्ये गेली २८ वर्ष कार्यरत आहे. व्यावसायक नाटके याच करायच काय! श्री बाई समर्थ, बीपी, वाऱ्यावरची वरात, व्यक्ति आणि वल्ली, सेलिब्रेटी वस्त्रहरण, जाऊ बाई जोरत, आमबात गोड, दिवस तू रात्रि मी, गोष्ट तुझी माझी, लगेरहो राजाभाई, सुयोग असा मी आणि इत्याद.... एकूण प्रयोगसंख्या ५००० च्या वर इंग्रजी रंगभूमि इंग्रजी रंगभूमीचे सुप्रसिद्ध लेखक आणि दिरदर्शक श्री. भरत दाभोळकर यांच्या बरोबर अनेक नाटकातून काम केल आहे. नाटके- "मंकी बिज़नेस, आणि मुंबई स्टाईल, टेलीविज़न, मराठी महाराष्ट्राची हास्यजत्रा. कमेडीची बुलेटट्रेन, आंबट गोड, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, होणार सून मी त्या घरची, रंजी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, दटकल टेपोलिटीकल, दिल्या घरी तू सुखी रहा, एक मोहोर अबोल. आणि अनेक... आज के श्रीमान श्रीमती, येस बॉस, चुपके चुपके, येच कानून है, मणीबेन डॉट कॉम चित्रपट, कायद्याच बोला, आजचा दिवस माझा, टाईमपास, भोभो, बिनू सदेच्यार, मुंबई मेरी जान. मुंबई टाईम्स, वक्रतुंड महाकाय. सध्या सोनी मराठीवर " महाराष्ट्राची हास्यजत्रा ", कलर्स मराठी चैनलवरच्या " कॉमेडीची बुलेट ट्रेन " या मालिका सुर आहे.. झी मराठी " फु बाई फु " आणि ई टीव्ही मराठीच्या "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस " या कार्यक्रमसाठी अनेक वर्षे लेखन... ई टीव्ही मराठीच्या "१७६० सासु बाई " या मालिकेच्या १७५ भागाचेलेखन, कलर्स मराठीच्या.. " हम्मा लाइव " साठी लेखन.. स्टार प्रवाह वरील "पुढच पाउल' साठी पटकथा लेखन. "पोगो", "कार्टून नेटवर्क" आणि " यनेक चैनलसाठी लेखन.. पुरस्कार झी गौरव पुरस्कार २०१५ - सर्वोत्तम विनोदीअभिनेता - नाटक "बीपी" संस्कृति कालदरपन २०१३ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - नामांकन - मालिका " आंबट गोड" संस्कृति कालदरपन २०१६ - सर्वोत्तम विनोदीअभिनेता - नाटक - श्री बाई समर्थ राज्यशासन व्यवसायकल नाटक स्पर्धा २०१६ - सर्वोत्तम अभिनेता - नाटक श्री बाई समर्थ

Session
  • Topic: विनोदी स्किट लेखन अभिनय
  • Speaker:Mr. Samir Choughule (Actor)
  • Date: 13th November 2021 Saturday
  • Time: 5.30 pm
  • Venue : Chitnavis Center Civil Lines, Nagpur
Mr. Samir Choughule (Actor)
Mr. Samir Choughule (Actor)

Gallery

Media Coverage
Video
RGI Scholarship